आपल्या भाषेतील रोजगार उपलब्धतेची माहिती आणि अर्ज कसे करावे याबद्दल चर्चा करणारा ब्लॉग.

RBI भरती २०२३। रिजर्व बँक ऑफ इंडिया अधिकारी(ग्रेड बी) २९२ पदाची भरती |RESERVE BANK OF INDIA - DIRECT RECRUITMENT FOR THE POST OF OFFICERS IN GRADE ‘B’ (Direct Recruit-DR)

RBI भरती २०२३। रिजर्व बँक ऑफ इंडिया अधिकारी(ग्रेड बी२९२ पदाची भरती

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - ग्रेड ‘बी (डायरेक्ट रिक्रूट-डीआर) (प्रोबेशन-ओपी) (जनरल/डीपीआर/डीएसआयएम) स्ट्रीम्स - पॅनेल वर्ष 2023 मधील अधिकाऱ्यांच्या पदांसाठी थेट भरती या अंतर्गत २९२ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

 

🔊उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि सादर करणे

   मे  ०९  ते  जुन  ०९ , २०२३  (०६ :०० सायंकाळी पर्यंत) 

 


👉पदाचे नाव (Name of the Post) Probationary Officer (Grade B)

💥एकूण जागा – २९२ 

🏆शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 भेट द्या

🏡नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत


📅अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 

जुन  ०९ , २०२३  (०६ :०० सायंकाळी पर्यंत)

 

💸वेतन श्रेणी – ५५ ,२००  - ₹८०८५० / महिना

वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, विशेष श्रेणी भत्ता, शिक्षण भत्ता, घरभाडे भत्ता. सध्या, प्रारंभिक मासिक सकल वेतन (HRA शिवाय) रु. 1,16,914/- (अंदाजे) जर बँकेने निवासाची व्यवस्था केली नाही,मूळ वेतनाच्या 15% चा घरभाडे भत्ता दिला जाईल.

 

💸परीक्षा शुल्क  -


🤵वयोमर्यादा (Age Limit)  - 

(i) किमान वय: 21 वर्ष  - कमाल वय: 29 वर्ष

(ii) 01 मे 2023 रोजी 21 ते 29 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असले पाहिजे आणि 01 मे 2023 रोजी 30 वर्षे पूर्ण झालेले नसावेत, म्हणजेच त्याचा/तिचा जन्म 02 मे 1993 पूर्वी आणि 01 मे 2002 नंतर झालेला नसावा.

 

वयोमर्यादेत मर्यादेत शिथिलीकरण -

अ. न.

वर्गवारी 

शिथिलता/सूट

 १. 

अनुसूचित जाती /अनुसूचित जनजाती (एससी / एसटी)

वर्षे

 २.

इतर मागास जाती (ओबीसी)

वर्षे

 ३.

बँकिंग संस्थांच्या माजी कर्मचारी *** वर्षे

 

 

अधिक माहितीसाठी कृपया भेट अवश्य द्या

अधिकृत संकेतांक (Official Website)

लिंक

जाहिरात (Recruitment Notification)

लिंक

फॉर्म भरण्यासाठी संकेतांक (Apply Online Website)

लिंक

 

महत्वाच्या सूचना व तारखा -



·        👉या पोस्टसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.

·        👉अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

·        👉सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी,

·        👉चुका असलेल फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

·        👉फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना –  भेट द्या

·        👉फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.

·        👉वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख जुन  ०९ , २०२३ आहे.

·        👉अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचा.


🙏🙏🙏 तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल

(Share if you care your friends)

---------------------------------------------------------------------------

👉 तुम्ही जर ग्रुपचे ऍडमिन असाल तर आमचा  +91 95116 40086  हा नंबर

 तुमच्या ग्रुपला ऍड करा आणि मोफत ग्रुपमध्ये पोस्ट मिळवा

---------------------------------------------------------------------------

 दररोज नवीन नोकरी चा उपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सएपच्या ग्रुप जॉईन करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/JaRI0Eg6uiD7CZcTdl6qNR


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा