Maharashtra State Excise Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती |
शिक्षण - फक्त ७वी पास
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती अंतर्गत लघुलेखक
(निम्नश्रेणी),लघुटंकलेखक,जवान
राज्य
उत्पादन
शुल्क,जवान-नि-वाहन
चालक,
राज्य
उत्पादन
शुल्क,चपराशी पदांच्या एकूण 512 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.
✅ पदाचे नाव (Name of the Post) – लघुलेखक (निम्नश्रेणी),लघुटंकलेखक,जवान राज्य उत्पादन शुल्क,जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क,चपराशी
🙋
Total जागा – ५१२ Vacancy
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) –
१३ जून २०२३
🏆 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
🤑वेतन श्रेणी -
🌍 नोकरी ठिकाण (Job
Location) – संपूर्ण महाराष्ट्र
👉 वयोमर्यादा (Age Limit) – १३ जून २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे
**मागासवर्गीय: ५ वर्षे सूट
💸अर्ज शुल्क (Fees)
–
पद क्र. |
प्रवर्ग |
अर्ज शुल्क (Fees) |
1. व
2. |
खुला प्रवर्ग / General |
₹900/-
|
राखीव प्रवर्ग |
₹810/- |
|
3. |
खुला प्रवर्ग |
₹735/- |
राखीव प्रवर्ग |
₹660/- |
|
4. व 5. |
खुला प्रवर्ग |
₹800/- |
राखीव प्रवर्ग |
₹720/- |
🔊अधिक माहितीसाठी
💁 अधिकृत संकेतांक (Official Website) – |
|
👉 PDF नोटिफिकेशन/जाहिरात (Recruitment Notification) – |
|
📃 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – |
महत्वाच्या सूचना -
1. 👉अर्ज पद्धती – ऑनलाईन(online)
2. 👉परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
3. 👉फॉर्म भरायची शेवटची तारीख 13 जून 2023
4. 👉अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
5. 👉सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
https://chat.whatsapp.com/JaRI0Eg6uiD7CZcTdl6qNR
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा