आपल्या भाषेतील रोजगार उपलब्धतेची माहिती आणि अर्ज कसे करावे याबद्दल चर्चा करणारा ब्लॉग.

महाराष्ट्र डाक विभागात ३१७० जागांसाठी भरती | Post Office Bharti 2024 Maharashtra

महाराष्ट्र डाक विभागात ३१७० जागांसाठी भरती | 10वी उत्तीर्ण Post Office Bharti 2023 Maharashtra



भारतीय डाक विभागात भरती अंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक- (GDS) ऑनलाईन भर्ती शाखा पोस्टमास्टर (बीपीएम)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम)/ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक] पदांच्या एकूण ३१७० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.या भरती करिता उमेदवार हा फक्त 


(i) 10वी उत्तीर्ण 

(ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र 

(MS – CIT/किंवा तत्सम ) असावा. 

उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे.

 

(i) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करणे

   १५.०७.२०२४  ते  ०५.०८.२०२४ 


(ii) अर्जदारांसाठी संपादन / सुधारणा तारीख

०६.०८.२०२४  to ०८.०८.२०२४ 

 

🚩पदाचे नाव (Name of the Post) – 

ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक


💥एकूण जागा – ३१७०

 

🏆शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र(MS CIT or like)


💒नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र 


👉वयोमर्यादा (Age Limit)

(i) किमान वय१८ वर्ष  - कमाल वय४० वर्ष

(ii) १८  ते ४०  वर्षे [SC/ST: ०५  वर्षे सूट, OBC: ०३  वर्षे सूट]


💸अर्ज शुल्क (Fees)

श्रेणी

अर्ज शुल्क (Fees)

General/OBC/EWS

:₹100/-   

SC/ST/PWD/महिला

फी नाही

 

📅अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 

                ०५.०८.२०२४ 


👉वेळ संबंधित सातत्य भत्ता (TRCA) अधिक महागाई भत्ता -

क्र.

श्रेणी

TRCA

i.

शाखा पोस्टमास्टर (बीपीएम)

रु. १२ ,००० - २९,३८०

ii.

सहाय्यक शाखा पोस्टमास्टर 

(एबीपीएम)] डाक सेवक

रु. १० ,००० - २४ ,४७०

 

👉जातीनुसार वय मर्यादेत शिथिलीकरण -

अनुसूचित जाती /अनुसूचित जनजाती (एससी / एसटी)

 वर्षे

इतर मागास जाती (ओबीसी)

 वर्षे

आर्थिक दुर्बल वर्ग (ईडब्ल्यूएस)

कोणतीही शिथिलीकरण नाही

वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी)

१० वर्षे

वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी) + ओबीसी

१३ वर्षे

वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी) + एससी / एसटी

१५ वर्षे

 

ह्या अजून काही संधी - 

सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण  

IBPS Clerk Bharti 2024  

महाराष्ट्र डाक विभागात ३१७० जागांसाठी भरती  

लाडका भाऊ योजना | Ladka Bhau Yojana

SSC CGL भरती 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 जागांसाठी भरती


अधिक माहितीसाठी कृपया भेट अवश्य  द्या - 

अधिकृत संकेतांक (Official Website)

लिंक

जाहिरात (Recruitment Notification)

लिंक

फॉर्म भरण्यासाठी संकेतांक (Apply Online Website)

लिंक

 

🔊महत्वाच्या सूचना -

·      👉 या पोस्टसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.

·         👉 अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

·         👉 सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी,

·        👉 चुका असलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

·  

·       👉 फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.

· 

·        👉अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचा.


 











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा