आपल्या भाषेतील रोजगार उपलब्धतेची माहिती आणि अर्ज कसे करावे याबद्दल चर्चा करणारा ब्लॉग.

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यात ऑनलाइन पैसे कसे जमा करायचे?

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खात्यात ऑनलाइन पैसे कसे जमा करायचे?

                                                      

                सुकन्या समृद्धी(SSA) ही मुलींसाठी एक विशेष योजना आहे, हे खाते मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावाने नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकाद्वारे उघडता येते. या एप्रिल-जून तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ वरून ८ वर करण्यात आला आहे.SSA उघडल्यानंतर, तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank - IPPB) अँप सह सर्व काही ऑनलाइन व्यवस्थापित करू शकता.


सुकन्या समृद्धी खात्यात IPPB द्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी - 

१.  तुमच्या बँक खात्यातून (India Post Payments Bank) IPPB खात्यात पैसे टाका.

२.आपला (India Post Payments Bank) IPPB  अँप चालू करा , MPIN  टाका.



३. My Services मधील Post  Office Services पर्यायावर क्लिक करा.


. Sukanya Samriddhi Account वर क्लिक करा. 



. आपला SSA खाते क्रमांक टाका (जो आपल्याला सुकन्या समृद्धी च्या पासबुक वर नमूद केलेला (account नंबर) असेल. 







. आपला DOP Customer ID (डी ओ पि ग्राहक क्रमांक) टाका (जो आपल्याला सुकन्या समृद्धी च्या पासबुक वर नमूद केलेला (CIF नंबर) असेल.


किंवा Recent Payments मध्ये आपला नंबर निवडा.




 पुढील पानावर आपल्या खात्याचा तपशील दिसेल.



.आपल्या सोयीनुसार रकम  टाकून  Pay पर्याय  निवडा.  


🔥दररोज नवीन नोकरी चा अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सएपच्या ग्रुप जॉईन करा.-

👉https://chat.whatsapp.com/JaRI0Eg6uiD7CZcTdl6qNR







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा