भारतीय डाक विभागात १२८२८ जागांसाठी भरती | Post Office Bharti 2023 Maharashtra
भारतीय डाक विभागात भरती अंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक- (GDS) ऑनलाईन भर्ती शाखा पोस्टमास्टर (बीपीएम)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम)] पदांच्या एकूण 12828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.या भरती करिता उमेदवार हा फक्त
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
(MS – CIT/किंवा तत्सम ) असावा.
उमेदवाराचे वय हे 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे.
(i) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि सादर करणे
२२ .०५ .२०२३ ते ११ .०६ .२०२३
(ii) अर्जदारांसाठी संपादन / सुधारणा तारीख
१२ .०६ .२०२३ ते १४ .०६ .२०२३
🚩पदाचे नाव (Name
of the Post) – ग्रामीण डाक सेवक-
(GDS)
💥एकूण जागा –
१२८२८
🏆शैक्षणिक पात्रता (Educational
Qualification)
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र(MS
CIT or like)
💒नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
👉वयोमर्यादा (Age Limit)
(i) किमान वय: १८ वर्ष - कमाल वय: ४० वर्ष
(ii) ११ जून २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
💸अर्ज शुल्क (Fees)
श्रेणी |
अर्ज शुल्क (Fees) |
General/OBC/EWS |
:₹100/-
|
SC/ST/PWD/महिला |
फी नाही |
📅अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) –
11 जून 2023
👉वेळ संबंधित सातत्य भत्ता (TRCA) अधिक महागाई भत्ता -
क्र. |
श्रेणी |
TRCA |
i. |
शाखा पोस्टमास्टर (बीपीएम) |
रु. १२ ,००० - २९,३८० |
ii. |
सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम)] |
रु. १० ,००० - २४ ,४७० |
👉जातीनुसार वय मर्यादेत शिथिलीकरण -
अनुसूचित जाती /अनुसूचित जनजाती (एससी / एसटी) |
५ वर्षे |
इतर मागास जाती (ओबीसी) |
३ वर्षे |
आर्थिक दुर्बल वर्ग (ईडब्ल्यूएस) |
कोणतीही शिथिलीकरण नाही |
वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी) |
१० वर्षे |
वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी) + ओबीसी |
१३ वर्षे |
वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी) + एससी / एसटी |
१५ वर्षे |
अधिकृत संकेतांक (Official Website) |
|
जाहिरात (Recruitment
Notification) |
|
फॉर्म भरण्यासाठी संकेतांक (Apply Online
Website) |
🔊महत्वाच्या सूचना -
· 👉 या पोस्टसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.
· 👉 अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
· 👉 सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी,
· 👉 चुका असलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
· 👉 फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना – https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
· 👉 फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
· 👉वरील पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
· 👉अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचा.
⏰दररोज नवीन नोकरी चा अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सएपच्या ग्रुप जॉईन करा.-👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/JaRI0Eg6uiD7CZcTdl6qNR
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा