आपल्या भाषेतील रोजगार उपलब्धतेची माहिती आणि अर्ज कसे करावे याबद्दल चर्चा करणारा ब्लॉग.

पशुसंवर्धन भरती 2023 | Department Of Animal Husbandry, Government of Maharashtra(India)

पशुसंवर्धन  भरती  2023 | पशुसंवर्धन  अयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औध, पुणे-411067


पशुसंवर्धन  विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षतील  गट-क विविध  संवर्गातील  सरळसेवची पदे भरण्यासाठी जाहिरात सन - 2023 जाहिरात क्रमाकं वित्त विभाग शासन निर्णय क्र. पदनि -2022/प्र.क्र.2/2022/आपुक, दिनांक 31/10/2022 आणि कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय  विभाग क्र.पसंप्र-2022/प्र.क्र.143/पदुम-1, मुंबई , दिनांक  03.02.2023 ऄन्वये दिलेल्या मान्यतेनुसार पशुसंवर्धन  विभाग दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कशेतील गट-क संवर्गातील  निम्ननमूद सरळसेवचे पदेभरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्तपदाकंरता पात्र उमेदवाराकडून ऑनलाइनपध्दतीने अर्ज मागवण्यात  येत आहे.


-:: परीक्षेचे वेळापत्रक::-

🔊🔊🔊

.क्र.

अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात

अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची  अंतिम दिनांक

1.

वद. 27.05.2023 सकाळी 10.00 वाजल्यापासून

दिनांक 11.06.2023 रात्री 11.59 पर्यंत

2.

परीक्षा  दिनांक

www.ahd.maharashtra.gov.in पोर्टल वर स्वतंत्र पोस्ट करण्यात येत

भरती प्रकियेतील कार्यक्रम, सूचना , व बदल सूचना वेळोवेळी  - https://ahd.maharashtra.gov.in 

या संकेत्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.


👉भरती करावयाची पदे

पद क्र.

पदनाम

वेतन  श्रेणी

पद संख्या

1.

पशुधन पर्यवेक्षक(गट-क)

एस-8, (25500-81100)

376

2.

वरिष्ठ लिपिक (गट-क)

एस-8, (25500-81100)

44

3.

लघुलेखक (उच्चं श्रेणी) (गट-क)

एस-15, (41800-132300)

2

4.

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)

एस-14, (38600-122800)

13

5.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)

एस-13, (35400-112400)

4

6.

तारतंत्री (गट-क),

एस-06, (19900-63200)

3

7.

यांत्रिकी गट (गट-क)

एस-06, (19900-63200)

2

8.

बाष्पक परिचर (गट-क)

एस-06, (19900-63200)

2


👉वयोमर्यादा - शिथिलता 

.क्र.

श्रेणी

शिथिलता

1.

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती

5 वर्षे

2.

महाराष्ट्र शासनानेमान्यता दिलेल्या  मागासवर्गीय  उमेदवार

कमाल  43  वय वर्ष  

3.

दिव्यांग उमेदवार

कमाल  45  वय वर्ष

4.

पात्र खेळाडू

कमाल  43  वय वर्ष  

5.

माजी सैनिक

5 वर्षे

6.

सेवेइतका कालावधी अधिक 3 वषे.विकलांग

कमाल 45  वय वर्ष  

 

अनाथ उमेदवार

कमाल  43  वय वर्ष  

7.

अंशकालीन उमेदवार (शासन निर्णय क्र सनीव

2023/प्र.क्र.14/काया/12/दिनांक  3.3.2023 नुसार शिथिल )

2 वर्षे


🏆शैक्षणिक अर्हता अनुभव - 





👉आरक्षण संदर्भात तरतुदी  - पान न - ४  - 
अधिक माहितीसाठी 


ऑनलाईन  अर्ज भरताना काही अडचण उद्भवल्यास कृपया येथे भेट द्यावी लिंक


💁अधिक माहितीसाठी 

तपशील

लिंक 

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

 

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा