आपल्या भाषेतील रोजगार उपलब्धतेची माहिती आणि अर्ज कसे करावे याबद्दल चर्चा करणारा ब्लॉग.

महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभाग अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - 4625 पदांच्या सरळसेवा भरती | ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा

 महाराष्ट्र शासन

महसलू व वन विभाग 

तलाठी पदभरती -२०२३ 


महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभाग अंतर्गत  तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५  पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भूमी अभिलेख महाराष्ट्र  राज्य,  पुणे  कार्यालयाकडून  दिनांक १७  ऑगस्ट २०२३  ते दिनांक  १२  सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.


📅परीक्षा वार व दिनांक :- 

१७  ऑगस्ट २०२३  ते. 12 सप्टेंबर 2023 संभाव्य तारीख सुस्पष्ठ नंतर जाहीर केली जाईल.


🔊पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण  तरतदुी :-

जाहिरात पान क्र १ ते ५  नुसार 


👉तलाठी (पेसा क्षेत्रातील ) पदांसाठी अर्ज  सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाच्या सचूना :-




🕺किमान व कमाल वय  मर्यादा

प्रवर्ग

वय  मर्यादा

खुला प्रवर्ग / General

किमान १८ कमाल ३८

मागासवर्गीय

किमान १८ कमाल ४३

पदवीधारक / पदवविकाधारक अंशकालीन

कमाल ५५

स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, कर्मचारी  व सन १९९४  नंतर निवडणूक कर्मचारी  यांचेसाठी

कमाल ४५

खेळाडू

कमाल ४३

वैयक्तिक अपंगता (पीडब्ल्यूडी)

कमाल ४५

माजी सैनिक

सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी  अधिक ३ वर्षे, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल ४५


👉तथापि , महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विनवीभागाकडील शासन निर्णय सनीव    2023/प्र.क्र/14/काया 12 दि.३  मार्च 2023 अन्वये दि 31 डिसेम्बर  २०२३  पूर्वी प्रसिद्ध  होणाऱ्या भरती जाहिराती करीत कमाल वयोमयादेच्या दोन वषे शिथिलता दिलेली असल्याने वरील सर्व प्रवगासाठी कमाल वयोमयादेच्या दोन वषे शिथिलता असेल.

🖺विहित  कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे:-


💁सर्व साधारण सचूना :-

१. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारले  येतील.

२. अर्ज सादर करण्याकरीत  संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in

३.  अर्ज सादर  करण्याच्या सणिस्तर सचूना https://mahabhumi.gov.in. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेब साईट वर  उपलब्ध आहे.

४. आयोगास अर्ज सादर  केल्यानंतर विहित मुदतीची परीक्षा शुल्क भरल्याशिवाय  अर्ज विचारात  घेतला जाणार नाही.


🌎जिल्हा केंद्र निवड :-

विविध  जिल्हा(परीक्षा) केंद्राचा तपशील  - https://mahabhumi.gov.in

----- परीक्षी योजना/ पध्दती या सदरामध्येउपलब्ध आहे.


💰परीक्षा शुल्काचा भरणा :-


📆अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी  :-


🔊अधिकृत जाहिरात -  https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंक वर  उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेब साईट वर  उपलब्ध आहे.


🙏🙏🙏 तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल

(Share if you care your friends)

---------------------------------------------------------------------------

👉 तुम्ही जर ग्रुपचे ऍडमिन असाल तर आमचा  +91 95116 40086  हा नंबर

 तुमच्या ग्रुपला ऍड करा आणि मोफत ग्रुपमध्ये पोस्ट मिळवा

---------------------------------------------------------------------------

 दररोज नवीन नोकरी चा उपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सएपच्या ग्रुप जॉईन करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/JaRI0Eg6uiD7CZcTdl6qNR



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा