Indo Tibetan Border Police Force Bharti 2023
10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
पात्र पुरुष भारतीय नागरिकांकडून (नेपाळ आणि भूतानच्या सह) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) गट 'क' अराजपत्रित (अ-मंत्रालयी) तात्पुरत्या आधारावर पुढील रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Online applications are invited from eligible male Indian citizen (including subject to Nepal and Bhutan) for filling up following vacancies to the post of constable (Driver) Group 'C' Non-Gazetted (Non-Ministerial) on temporary basis likely to be permanent in ITBP.
(i) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि सादर करणे
27 जून 2023 पासून सुरू होत आहे
🚩पदाचे नाव (Name of the Post) – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
💥एकूण जागा – 458
🏆शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे
💒नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
👉वयोमर्यादा (Age Limit)
(i) किमान वय: 21वर्ष - कमाल वय: 27 वर्ष
(ii) उमेदवाराचा जन्म 27 जुलै 1996 पूर्वी आणि 26 जुलै 2002 नंतर झालेला नसावा
💸अर्ज शुल्क (Fees) -
📅अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) –
27 जुलै 2023
भेट द्या - https://www.itbpolice.nic.in/
👉पगार (Pay Scale) –
Rs 21,700 /- ते Rs 69,100 /-
अधिक माहितीसाठी कृपया भेट अवश्य द्या -
अधिकृत संकेतांक (Official Website) | |
जाहिरात (Recruitment Notification) | |
फॉर्म भरण्यासाठी संकेतांक (Apply Online Website) |
🔊महत्वाच्या सूचना -
· 👉या पोस्टसाठी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.
· 👉अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
· 👉सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी,
· 👉चुका असलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
· 👉फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
· 👉वरील पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
· 👉अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचा.
·
⏰दररोज नवीन नोकरी चा अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सएपच्या ग्रुप जॉईन करा.-👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/JaRI0Eg6uiD7CZcTdl6qNR
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा